Dnyan Prasarak Mandal's

Tq. Kalamb, Dist. Osmanabad – 413 507

NAAC Accredited with B Grade

ISO 9001:2015

Affiliated to Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad

Notices

*अत्यंत महत्वाची सूचना*
*एम.ए./मराठी/इतिहास /भूगोल I,II, III, IV Sem*
 *रिपीटरचे फॉर्म आलेले आहेत तरी दिनांक 10/12/2022 पर्यंत आपले फॉर्म महाविद्यालयात येऊन भरून घ्यावेत नंतर आलेले फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत याची विद्यार्थ्यांनी गंभीर नोंद घ्यावी.*

*सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की नवीन मतदार नोंदणी आपल्या महाविद्यालयामध्ये उद्या दिनांक 2 डिसेंबर 2022 रोजी नवीन मतदार नोंदणीचा कॅम्प आयोजित केलेला आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी मतदान नोंदणी केलेली नाही त्या विद्यार्थ्यांनी उद्या महाविद्यालयात येऊन मतदार नोंदणी करून घ्यावी.*
*मतदार नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे*
1) 2 फोटो
2)आधार कार्ड झेरॉक्स
3)टी.सी. किंवा बोनाफाईड
4)रहिवासी प्रमाणपत्र
5) घरातील एक व्यक्तीचे मतदान कार्ड


*अत्यंत महत्वाची सूचना*
*बी.ए./बी.एस्सी./बी.कॉम./द्वितीय वर्Sem*
*बी.ए./बी.कॉम./तृतीय वर्ष V / VI Sem*
 *रेग्युलरचे व रिपीटर चे हॉल तिकीट आलेले आहेत तरी विद्यार्थ्यांनी आपले हॉल तिकीट महाविद्यालयात येऊन घ्यावेत याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.*

*अत्यंत महत्वाची सूचना*

*बी.ए./बी.एस्सी./बी.कॉम. रिपिटरचे व रेग्युलरचे हॉल तिकीट आलेले आहेत तरी उद्या दिनांक 21/11/2022 रोजी आपले हॉल तिकीट महाविद्यालयात येऊन घेऊन जावेत याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.*