Date: 7 December 2022
STPI मध्ये पात्र ठरलेल्या शिक्षण महार्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा सत्कार
Date: 6/12/2022
*शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिम्मित अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थित मान्यवर ज्ञान प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव डॉ अशोकराव मोहेकर प्राचार्य सुनील पवार सर उपप्राचार्य भगवान सर प्रा.पावडे सर प्रा. ढोले सर प्रा. उंदरे मॅडम प्रा. मुखेडकर मॅडम प्रा. जाधव मॅडम प्रा. महाजन सर श्री हनुमंत जाधव श्री प्रकाश गायकवाड श्री रमेश भालेकर श्री चांगदेव खंदारे श्री कमलाकर बंडगर श्री उमेश साळुंके श्री आदित्य मडके, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…*
Date: 2 December 2022
शिक्षण महार्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय येथे मतदार नोंदणी शिबीर संपन्न (1-9 December 2022)