Latest Activities

Welcome.
Shikshan Maharshi Dnyandeo Mohekar Mahavidyalaya.
Previous
Next

FROM PRINCIPAL'S DESK

Notices | View All

Admission Open for B. A. / B. Com. / B. Sc. First Year
College Enroll Link
CMS Cloud

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या खेळल्या जाणाऱ्या फुटबॉल सामन्यामध्ये खेळण्यासाठी जर कुणी विद्यार्थि इच्छुक असेल तर त्यांनी संपर्क करावा.* 8830385141 8483818558 8432116660 8999598101


*अत्यंत महत्वाची सूचना* *एम.ए./मराठी/इतिहास /भूगोल I,II, III, IV Sem* *रिपीटरचे फॉर्म आलेले आहेत तरी दिनांक 10/12/2022 पर्यंत आपले फॉर्म महाविद्यालयात येऊन भरून घ्यावेत नंतर आलेले फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत याची विद्यार्थ्यांनी गंभीर नोंद घ्यावी.*


*सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की नवीन मतदार नोंदणी आपल्या महाविद्यालयामध्ये उद्या दिनांक 2 डिसेंबर 2022 रोजी नवीन मतदार नोंदणीचा कॅम्प आयोजित केलेला आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी मतदान नोंदणी केलेली नाही त्या विद्यार्थ्यांनी उद्या महाविद्यालयात येऊन मतदार नोंदणी करून घ्यावी.* *मतदार नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे* 1) 2 फोटो 2)आधार कार्ड झेरॉक्स 3)टी.सी. किंवा बोनाफाईड 4)रहिवासी प्रमाणपत्र 5) घरातील एक व्यक्तीचे मतदान कार्ड


*अत्यंत महत्वाची सूचना* *बी.ए./बी.एस्सी./बी.कॉम. रिपिटरचे व रेग्युलरचे हॉल तिकीट आलेले आहेत तरी उद्या दिनांक 21/11/2022 रोजी आपले हॉल तिकीट महाविद्यालयात येऊन घेऊन जावेत याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.*


*अत्यंत महत्वाची सूचना* *बी.ए./बी.एस्सी./बी.कॉम./द्वितीय वर्Sem* *बी.ए./बी.कॉम./तृतीय वर्ष V / VI Sem* *रेग्युलरचे व रिपीटर चे हॉल तिकीट आलेले आहेत तरी विद्यार्थ्यांनी आपले हॉल तिकीट महाविद्यालयात येऊन घ्यावेत याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.*

Events | View All

Feb 3, 2023 महाविद्यालयामध्ये दीक्षांत (पदवीदान) समारंभ संपन्न झाले





१९ वर्षे वयोगटातील आट्या पाट्या व रग्बी स्पर्धेमध्ये मोहेकर महाविद्यालयाचे मुले व मुलींची विभागीय साठी निवड.




Date: 7 December 2022
STPI मध्ये पात्र ठरलेल्या शिक्षण महार्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा सत्कार




Date: 2 December 2022
शिक्षण महार्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय येथे मतदार नोंदणी शिबीर संपन्न (1-9 December 2022).



Date: 6/12/2022
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.


Helpline No | View All
National Scholarship Portal Helpline
helpdesk@nsp.gov.in
0120-6619540
Schemes | View All
Research | View All
Digital Initiative
SWAYAM
NAD
AISHE
SWAYAM PRABHA
DEB
NTA
UMAP
UGC MOOCs
e-PG Pathshala
NDL
ONE STEP 4U
FEES PAY
Online Admission
ABC (credit bank)
CMS Cloud
AAPLE SARKAR
AADHAAR
DigiLocker
Protean (eGov)
VIDYA LAKSHMI
UNIVERSITY WEBSITE
DIGITAL BAMUA
ONLINE ADMISSION
EXAM HALL-TICKET
EXAM RESULTS
UIAMS
KRC
NIRF
UGC
N-LIST
Previous
Next